मध्यप्रदेश येथील नेमावर जिल्हा देवास येथील आदिवासी समाजातील 5 सदस्यांची निर्घृण हत्त्या करण्यात आली त्या प्रकरणातील आरोपी सुरेंद्र चौहान
व त्याचे सहकारी यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी
व तसेच शासनामार्फत पीडित* *परिवारातील सदस्यांना शासकीय सेवेत
सामावून घेण्यात यावे व शासनामार्फत पीडित कुटुंबाला एक करोड रुपयांची
आर्थिक मदत देण्यात यावी, अश्या प्रकारचे निवेदन आज दि १४ , जुलै .२०२१ रोजी किनवट
माहूर विधानसभा मतदारसंघ ८३ भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा व*
तालुक्यातील समाजबांधवांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यलय किनवट येथे देण्यात आले. त्यावेळेस उपस्थित आम्ही
*आपलाच-आदिवासी सेवक*
*आमदार केराम साहेबांच्या प्रतिनिधी*-----
*जितेंन्द्र अ . कुलसंगे*
*भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष*
*अनुसूचित जमाती मोर्चा* i *महाराष्ट्र प्रदेश* i
*मो. 9175370802.*
*मो .वॉटसार्फ .7558250443.*