Ticker

6/recent/ticker-posts

मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने 5 वृक्ष लावा बालाजी मुरकुटे पाटील


मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने 5 वृक्ष लावा बालाजी मुरकुटे पाटील


किनवट शहर प्रतिनिधी(राज माहुरकर)


महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा 61 वाढदिवस किनवट येथे छत्रपती 

शिवाजी महाराज  पुतळ्या समोर शिवसैनिकांनी जिलाबी वाटून तसेच एसटी 

आगारात शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.


किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील व गोकुंदा येथील शिवसैनिकांनी तसेच चाहत्यांनी 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा 61 वा वाढदिवस शिवसैनिकांच्या वतीने जिलाबी वाटून 
साजरा केला 

तसेच सर्व शिवसैनिक यांनी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांच्या

 नेतृत्वात बस आगारात वृक्षारोपण करून 

वाढदिवसाला प्रत्येकाने 5 वृक्ष लागवड केल्यास शहर व परिसर मध्ये 
ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा मोलाचा संदेश दिला

 यावेळी यावेळेस तालुक्यातील शिवसैनिक दिशा समिती सदस्य शिवसैनिक मारूती सूंकलवाड, 

माजी उपसभापती पंचायत समिती गजानन कोल्हे, सुनील पाटील, सुनील गरड ,मारुती दिवसे,सुरेश घूमडवार, कपिल किसले,
 अतुल दर्शनवाढ, प्रमोद केंद्रे, अजीज शेख, संतोष यालचलवार, सुरज सातूरवार, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.