Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्ति पक्ष प्रमुख तथा राज्यमंत्री नामदार आपले दबंग नेता "बच्चु भाऊ कडू" यांचा वाढदिवसा निमित्य प्रहार जनशक्ती पक्ष किनवट .तर्फे जुनी नगर परिषद किनवट चा मैदानात सकाळी ९:०० ते ५:०० पर्यंत भव्य रक्तदान शिबीर व Ambulance वितरण कार्यक्रम पार पाडण्यात आले


आज दि.५ जुलै रोजी 
प्रहार जनशक्ति पक्ष प्रमुख तथा राज्यमंत्री नामदार आपले दबंग नेता "बच्चु भाऊ कडू" यांचा वाढदिवसा निमित्य  प्रहार जनशक्ती पक्ष किनवट .

तर्फे जुनी नगर परिषद किनवट चा 

मैदानात सकाळी ९:०० ते ५:००  पर्यंत भव्य रक्तदान शिबीर व Ambulance वितरण कार्यक्रम पार पाडण्यात आले.


या वेळी लोकांनी स्फूर्तीने रक्तदान मध्ये भाग घेऊन मोठय़ा प्रमाणांत रक्तशिबीर पार पाडण्यात आले..


तसेच पक्षा तर्फे गोरगरीब जनतेसाठी  Ambulance देण्यांत आलं..

प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड चे ज़िल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख यांचा मार्गदर्शन नुसार 
या कार्यक्रम च नियोजन व आयोजक हे 

प्रहार जनशक्ती किनवट पक्षाचे किनवट / माहूर विधानसभा प्रमुख सतीश भाऊ बोन्तावार यांनी केले ..

यांचा सोबत या वेळी विजय टेळके पाटी
 ( विधानसभा उपप्रमुख ,किनवट), 

वैभव लव्हाडे (युवा ज़िल्हा प्रमुख नादेंड ) ,

राजेश आंबटवार (उपज़िल्हा प्रमुख ) 
पप्पू भाऊ सातपुते

 (शहर युवा प्रमुख ), वसंत राठोड (युवा सचिव), अभय नगराळे (युवा तालुका अध्यक्ष ),

अब्दुल समद महमद वज़िर
 (अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष किनवट)
व इतर पद अधिकारी ,कार्यकर्ते यांची उपस्तीथी होती

कार्यकर्म व्यवस्थित पार झाल्या बद्दल सतीश भाऊ बोन्तावार यांनी सर्व कार्यकर्ते व सर्व नियोजन कर्ते यांचा आभार मानले तसेच आपले 

नेता बच्चू भाऊ कडू यांचं आदर्श घेऊन समाजसेवा करावी गोर गरिबांना सेवा करावी अशी हाक सर्वाना दिली 

आणि पक्ष वरिष्ठ यांचा हस्ते गोर गरीब सेवे साठी Ambulance देण्यात आले..

तसेच किनवट चा विकासा व सेवे साठी प्रहार जनशक्ति पक्ष नेहमी लढा देत राहील असे सरिश भाऊ  बोन्तावार यांनी सांगितले....

जय प्रहार...