Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडिया किनवट तर्फे सत्कार


राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडिया किनवट तर्फे सत्कार

✍🏻 राजेश पाटील
ता. प्र. किनवट:-
डॉक्टरांना आपण देवाचे दुसरे रूप मानतो कारण डॉक्टर हे रोग्यांची सेवा करतात , रुग्णानां जिवनदान देतात एवढच नाहीत आपल्यासाठी दिवसरात्र 

आपल्यासाठी उपलब्ध राहतात त्यामुळे त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत म्हणुन राष्ट्रीय 

डॉक्टर्स डे चे निमित्त साधुन किनवट येथील इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडियाच्या वतीने आज सेवा देणाऱ्या विविध

   डॉक्टरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज  त्यांचा सन्मान करण्यात आला 

यावेळी डॉ. महेंद्र कांबळे,

 डॉ. वसंत बामणे, डॉ. सतिश सोरटे, 

डॉ. शेख राहील, डॉ. अभिजीत ओव्हळ,

 डॉ. आशिष बनसोड, डॉ. रीतेश सुर्यवंशी आदि 

डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्त सन्मान करण्यात आला.


यावेळी इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाचे पदाधिकारी नसीर तगाले, 

शेख परवीन बेगम,राजेश पाटील ,आशिष शेळके, 

गंगाधर कदम, सय्यद नदीम, शेख अतीफ, 

शेख मजहर, फिरोज पठान,प्रणय कोवे,
 रिहान खान, रमेश परचाके, बापुराव वावळे, 

सुहास मुंडे आदींनी हा उपक्रम यशस्वी केला .