Ticker

6/recent/ticker-posts

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड येथे वरिष्ठ लिपिक ३५ वर्षे सेवा देवून सेवानिवृत्ती झाल्याबद्ल त्यांचे निवासस्थानी सदिच्या भेट देवून

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड येथे वरिष्ठ लिपिक ३५ वर्षे सेवा देवून सेवानिवृत्ती झाल्याबद्ल त्यांचे निवासस्थानी सदिच्या भेट देवून 

सहपंत्नीक राम आशन्ना भंडारे यांना शाल श्रीफळ देऊन सामाजीक कार्यकर्ते 

अर्जुन दादा मारपवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे 

याप्रसंगी विशेष उपस्थिती काँग्रेसचे अल्पंसख्यांक शहरध्यक्ष स.अनवर स.फखरोधीन यावेळी 

पत्रकार मधुकर आनेलवार, 
संस्थेचे उपाध्यक्ष भगवान 
दादा मारपवार,

मातंग समाज कोर कमिटीचे अध्यक्ष रविकुमार आयनलवार,

गोविंद चव्हाण,संस्थेचे सचिव रमेश दिसलवार,महासचिव लक्ष्मणराव 

बोलेनवार,रविकुमार दिशलवार,देवन्ना नलगंटीवार,राजविलास दिशलवार,

जयसूर्य भंडारे,दिलीप मंगलपवार व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी समाज बांधव उपस्थिती होते.