Ticker

6/recent/ticker-posts

किनवट, दि.१८:तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अनुरेखक तांत्रिक या पदावर ३६वर्षे १० महीन्याची सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी हरी ग्यानबा दर्शनवाड यांचा


किनवट, दि.१८:तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अनुरेखक तांत्रिक या पदावर ३६वर्षे १० महीन्याची सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी हरी ग्यानबा 

दर्शनवाड यांचा आज(ता.१८)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 
स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे 

यांच्या पुतळ्याजवळ समाज बांधवांच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
  

 यावेळी प्रा.डॉ. सुरेंद्र शिंदे, "लसाकम"

या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.तलवारे यांनी दर्शनवाड यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी सत्काराला उत्तर देत 
हरी दर्शनवाड आपले 
मनोगत व्यक्त केले. 

सूत्रसंचालन रमेश दिसलवार यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, 

माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, सतिष बोंतावार,एड.उदय चव्हाण, 

किरण कलगोटवार,   
 डी.एन.बट्टुर,तुकाराम मशिदवार,

समाजाचे अध्यक्ष शिवन्ना कलगोटवार,नरसिंग दोनकोंडवार,

बापूराव दोनपेल्लीवार,एड.मिलिंद सर्पे,

 दयानंद काळे,संजय कांबळे,चिन्नया माहूरकर,भगवान मारपवार 

यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.