Ticker

6/recent/ticker-posts

वानोळा येथील शाळेत वसंतराव नाईक जयंती साजरी


वानोळा येथील शाळेत वसंतराव नाईक जयंती साजरी.
प्रतिनिधी;


आज दि 1 जुलै रोजी वानोळा येथील वसंतराव येथील शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली, 


तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री.एन.एन. राठोड सर यांचा सत्कार व निरोप समारंभ व दिवंगत 

शिक्षण महर्षी, मा.जिल्हा
परीषद सदस्य मा.दत्तरामजी  राठोड साहेब 

यांचे सुपुत्र यांचा पदग्रहण सोहळा असे त्रिशंकू कार्यक्रम पार पडला,


यावेळी सत्कारमूती श्री.एन.एन. राठोड सर, कृ ष्णकु मार राठोड नूतन संचालक वसंतराव 

नाईक विद्यालय वानोळा
तसेच अध्यक्ष संतराम राठोड, प्रमुख अतिथी 

कॉ.उत्तम राठोड, प्रकाश भुसारे पाटील, सरपंच डॉ.रवि कुमार मेंडके 

मा.प्रा.वाय.एच.जाधव, रमन जायभाये, राजकु मार राठोड, आत्माराम पाटील भुसारे, 

प्रकाश पवार, सवाई
राठोड,फुलसिंग राठोड, शंकर आडे,

वल्लभदास पवार,अनिल तोडसाम, पंडीत धुप्पे,विजय राठोड नाईक,मुख्याध्यापक


माने सर,भिकू आडे, नारायण शेवाळकर, अजयराजे चव्हाण व सवय तशक्षक वृंद इ.उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्री.आगळे सर, प्रास्ताविक वाय.एच.जाधव सर, तर आभार प्रदर्शन के 

यस.राठोड सर यांनी के ले.
सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.