Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रचे मुख्यमंत्रीउद्धवजी ठाकरे साहेब.यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवी ता. किनवट येथे शिवसम्पर्क अभियान व जाहीर कार्यक्रम खालील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे


शिवसेना पक्षप्रमुख तथा,
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री
उद्धवजी ठाकरे साहेब.
यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवी ता. किनवट येथे शिवसम्पर्क अभियान व जाहीर 

कार्यक्रम खालील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.

मा खा. हेमंत भाऊ पाटील.(हिंगोली लोकसभा)
मा. दत्ता कोकाटे साहेब(जिल्हा प्रमुख नांदेड)


मा. ज्योतीबा खराटे (उप जिल्हा प्रमुख तथा नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य)


मा. बालाजी मुरकुटे (ता. प्रमुख किनवट)
यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे

या कार्यक्रमास सर्व शिवसैनिक ता. उप-प्रमुख शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख,

जेष्ट शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे.
ही विनंती.

विनीत.
अविनाश बा. चव्हाण.
मा. ता. उप-प्रमुख,.

स्थळ; मांडवी- कोठारी पाइंट
दि. २१/०७/२)२१
वेळ; ०२ वाजता दुपारी.
दिवस: बुधवार.
!! जय महाराष्ट्र !!