जागे व्हा, संघर्षात सामिल व्हा!
*ऊमरी तालुक्यातील दिव्यांग बांधवाच्या प्रश्नासाठी कार्यकर्त्यांची संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकंरे पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन ता अध्यक्ष गजानन वंहिदे*
प्रतिनिधी,
ऊमरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आपल्या हक्कासाठी आपल्याला जागे करण्यासाठी
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या
अध्यक्षतेखाली ऊमरी तालुक्यातील दिव्यांगाची बैठक दि 27जुलै 21 रोजी सकाळी 11 वाजता
कवळे गुरूजी यांच्या हाल मध्ये बैठक आयोजित केली असून या बैठकीत खालील मांगण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल
1) दिव्यांग अँप मध्ये पुर्ण कागदपत्रे फार्म भरले नसल्यामुळे जि प चा निधी मिळाला नाहि.
2),ग्रामपंचायत चा दिव्यांग निधी मिळत नाही.
3) दिव्यांगाना घरकुल देण्याची तरतूद असताना घरकुल मिळत नाही
4) दिव्यांगाना राषण कार्ड अंत्योदय योजनेत समावेश करण्याचे आदेश असुन मिळत नाहीत
5) दिव्यांगाना पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार निधीतून दिव्यांग निधी मिळत नाही
अशा विविध चाळीस सवलती बदल माहिती व पुढील कार्य करण्यासाठी तालुका कार्यकारिणी करून
शासन प्रशासनास जागे करण्यासाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी आपली बैठक आयोजित केली
असून आपण सर्वांनी वेळेवर बैठकीत उपस्थित राहावे
असे आव्हान ता अध्यक्ष गजानन वंहिदे,
महिला अध्यक्ष ताराबाई मठपती. माधवराव पाटिल, नामदेव सुर्यवंशी,