Ticker

6/recent/ticker-posts

इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब टिम चा नगरपालिका किनवट येथे धडक मोर्चा.

दिनांक १ जुलै २०२१

इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब टिम चा नगरपालिका किनवट येथे धडक मोर्चा.

आज नगरपालिका किनवट येथे इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब च्या 

सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधवासोबत 

नगराध्यक्ष आनंदभाऊ मच्छेवार व इतर नगरसेवक 
यांच्या सोबत किनवट शहरातील पाणी समस्या, 

रस्ता समस्या, वृक्ष समस्या व लाईट समस्या अशा विविध 

समस्यांवर चर्चा करुन या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी विनंती करण्यात आली....
नगराध्यक्ष सोबत चर्चा करताना  व सर्व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब 

टिम व पत्रकार बांधव...!!!
-
महामार्ग रोड के लिय
और पानी के लिए
पानी योजना के लिए

(इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रेस क्लब किनवट)