Ticker

6/recent/ticker-posts

दुःखद बातमीसमाजातील प्रभावी व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व,बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक, काँग्रेस संवादलाचे अध्यक्ष प्रा.किशनराव किनवटकर सर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे


 दुःखद बातमी
समाजातील प्रभावी व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व,बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक, काँग्रेस संवादलाचे अध्यक्ष प्रा.किशनराव किनवटकर सर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे

.त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
##भावपूर्ण श्रद्धांजली##
💐💐🙏🙏
: अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व  मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा काँग्रेसचे सेवादल जिल्हा अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब यांचे 

अत्यंत जवळचे विश्वासू बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य किसनराव किनवटकर सर यांचा आज पहाटे दुःखद निधन झालेला आहे
 तरी ही बातमी तालुक्यात दुःखाची असून  त्यांच्या परीवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .


"भावपूर्ण श्रद्धांजलि अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व  मराठी पत्रकार परिषदेचे

 ज्येष्ठ मार्गदर्शक तथा काँग्रेसचे सेवादल जिल्हा अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब यांचे अत्यंत जवळचे विश्वासू

 बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य किसनराव किनवटकर सर यांचा आज पहाटे दुःखद निधन झालेला आहे 
तरी ही बातमी तालुक्यात दुःखाची असून  त्यांच्या परीवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो 

हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
आज की न्यूज़ परिवाराकडून "भावपूर्ण श्रद्धांजल🙏🙏🙏🙏