Ticker

6/recent/ticker-posts

मौ. सावरी ता. किनवट येथील बौद्ध कुटुंबियांना आठ-नऊ संवर्णानी खैरलांजी दुसऱ्यांदा घडवू अशी जबर धमकी देत मारहाण केल्याबद्दल आज पीडीत


मौ. सावरी ता. किनवट येथील बौद्ध कुटुंबियांना आठ-नऊ संवर्णानी खैरलांजी दुसऱ्यांदा घडवू अशी जबर 

धमकी देत मारहाण केल्याबद्दल आज पीडीत 
कुटुंबास डी. डी. वाघमारे सर
 (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, RPI, खोब्रागडे), 

दिपकदादा ओंकार (सामाजिक नेते) व 

आशिष शेळके सर (पत्रकार, दैनिक सकाळ) यांनी भेट देऊन घटनेची पुर्ण माहिती घेतली 

व संवर्णावर कठोर कारवाई करुन पीडीत बौद्ध कुटुंबास तात्काळ संरक्षण द्यावे 

अन्यथा १३ जुलै २०२१ रोजी DYSP कार्यालय किनवट येथे बेमुदत धरणे करण्यात येई

 अशा प्रकारचे निवेदन पोलिस स्टेशन किनवट व DYSP आॅफीस किनवट येथे देण्यात आले.

डी. डी. वाघमारे सर, दिपकदादा ओंकार व मी, आजचे काही क्षण..