Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक १८/०७/२०२१ रोजी किनवट शहरातील गंगानगर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार


आज दिनांक १८/०७/२०२१ रोजी किनवट शहरातील गंगानगर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार 

अर्पण करुन अभिवादन करतांना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सेवाभावी संस्थेचे

 सचिव अर्जुन दादा मारपवार याप्रसंगी 

मधुकरराव आनेलवार,नगरसेवक 
शिवा क्यातमवार.

बालाजी धोतरे,लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,

बोदमवार साहेब,गाडेकर साहेब,भगवान दादा मारपवार,पाटोदे साहेब,सुरेश मारपवार,

कृष्णा शिंदे,अनिल गावळे,श्रीनिवास जगरर्लावार,

विशाल गायकवाड,सुरेश मोगरे,सुभाष अगिमेलीवार,राजविलास दिशलवार

प्रमोद सुध्दलवार,रविकुमार दिशलवार,

नरसय्या कल्यपेल्लीवार,संजय कोत्तुरवार व आदी उपस्थिती होते.