Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीचा आज मोर्चा रद्द करण्यात आला व निवेदन देऊन मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करु .. निलेश देशमुख


स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीचा आज मोर्चा रद्द करण्यात आला व निवेदन देऊन मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करु .. निलेश देशमुख


कोरोनाची महामारी पाहता महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आली  १०वी १२ ची परीक्षा रद्द करण्यात आल्या 

आणि काही परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या असुन शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा 

भार दिला नसुन सुध्दा बरेच खाजगी कॉलेज शाळेवर  अजून सुध्दा विद्यार्थी व पालकांना 

फोन लावुन तुमची राहिलेली फि  भरा अन्यथा पुढील परीक्षा साठी बसु देऊ नये 

असे बरेच खाजगी कॉलेज शाळा मध्ये कारभार चालु असुन यावर अशा कॉलेज शाळा वर आपण कारवाई 

करावी  जे मोठ्या प्रमाणात फि घेत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील, 

धाड तेथील बरेच शिक्षक विद्यार्थ्यांना फोन लावुन पैसे मागत असुन कुठल्या विद्यार्थी कडुन

 ५,हजार तर कुठल्या विद्यार्थी कडुन विद्यापीठ ची ३०,ते ५० हजार रुपये फि मागत 

असुन हि फि कशासाठी सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असुन फक्त विद्यापीठचे परीक्षा 

ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या असुन मग फक्त परीक्षा फि घेण्यात यायला हवी होती 

तर बरेच कॉलेज मध्ये परीक्षा फि पेक्षा जास्त प्रमाणात फि मागत असुन अशा कॉलेज शाळेवर लवकरात 

लवकर कारवाई करण्यात यावी सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी शेतमजूर सर्व आजपर्यंत घरी बसलेले होते 

काही हाताला कामधंदा नवता अशा परीस्थिती पैसे कुठुन भरणार आणि त्यात  या खाजगी कॉलेज शाळा यावर आळा घालण्यात यावा अशी 

मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निलेश देशमुख व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्याम अवथळे पाटील ,

यांनी मा जाधव साहेब उपविभागीय अधिकारी खामगाव व मा गट शिक्षण अधिकारी,मा जिल्हा अधिकारी साहेब बुलढाणा,

पालक मंत्री राजेंद्र शिगंणे साहेब व मा  रविकांत तुपकर साहेबयांच्या कडे केली व विद्यार्थी जवळुन 

जास्त प्रमाणात फि घेतल्यास त्या कॉलेजला स्वाभिमानी स्टॉईलने धडा शिकवु असा इशारा निलेश देशमुख यांनी दिला व वरील

 मागणी मान्य न झाल्यास   सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सोबत घेऊन उपविभागीय कार्यालय वर आंदोलन करण्यात येईल 

असा इशारा निलेश देशमुख यांनी दिला यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित अतिष 

पळसकर,निलेश गवळी जिल्हा उपाध्यक्ष, शुभम गावंडे तालुका उपाध्यक्ष,मंगेश राठोड तालुका संघटक, 

गजानन करडेल, रवि भिसे पाटील,प्रशांत हरमकार,दर्शन वानखडे,

 राम डाबेराव, महादेव सुरडकर ,अकबर शाह रुषी  वाघमारे अकिंत तायडे, 

रोहन देशमुख,गणेश बोदडे,यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते