Ticker

6/recent/ticker-posts

*किनवट तालुका शहर काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र शासनाने बेजबाबदारपणे केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलांच्या दरवाढी विरोधात सायकलव बैलगाडी रॅली आंदोलन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब


किनवट तालुका शहर  काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र शासनाने बेजबाबदारपणे केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, 

खाद्यतेलांच्या दरवाढी विरोधात सायकलव बैलगाडी
 रॅली आंदोलन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या 
नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करतांना, तालुका अध्य्क्ष सुरेकात रेड्डी 

शहर अध्यक्ष वेकेंटराव नेम्मानिवार 

महिला अध्य्क्ष शहेनाज शेख.  के मूर्ति जेस्ट नेते. 

शमशीर खिंची फारूक चव्हाण नादेड जिल्हा सचिव सेवा फाउंडेशन कांग्रेस . 

सत्तार खिंची  तालुका अध्य्क्ष आशिष पाटिल  
नगरसेवक इमरान खान. 

नगरसेवक अभय माहाजन।
किनवट तालुका  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!