Ticker

6/recent/ticker-posts

साप्ताहिक वंजारी पुकार चे मुख्य संपादक दत्ता जायभाये यांचा वाढदिवसानिमित्त कलम देऊन सत्कार करण्यात आला


साप्ताहिक वंजारी पुकार चे मुख्य संपादक दत्ता जायभाये  यांचा वाढदिवसानिमित्त कलम देऊन सत्कार करण्यात आला.

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

साप्ताहिक वंजारी उपकार चे मुख्य संपादक दत्ता जायभाये यांचा 51 वा वाढदिवस 
शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांच्या तालुका कार्यालयात

 साजरा करण्यात आला साप्ताहिक वंजारी पुकार चे संपादक दत्ता जायभाये यांनी 
दहा वर्षापासून किनवट तालुक्यांमध्ये वंचितांचा आधार म्हणून साप्ताहिकातून 

ओळख निर्माण केलेली आहे रोखठोक निर्भीड पत्रकारिता करत असल्याने 

दिनांक 19/07/2021 रोजी सकाळी शिवसेनेचे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांनी
 दत्ता जायभाये यांना कार्यालयावर आदरपूर्वक आमंत्रित केले नुसार 

शिवसैनिकांनी दत्ता जायभाये यांचा कार्यालयात हार पुष्पगुच्छ 
देऊन सत्कार केला

 यावेळी कार्यालयावर दैनिक साहित्यसम्राट चे शहर प्रतिनिधी 

राज माहुरकर यांनी कलम सप्रेम भेट देऊन सत्कार केला यावेळी 
शिवसेना तालुका उपसंघटक सुरेश घुम्मडवार,शेख अजीज व नसीर तागले शेख़ आतिफ विजय जोशी अनिल भंडारे व ऑटो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.