Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री **उद्धवसाहेब ठाकरे** यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट तालुका व शहर शिवसेना तर्फे किनवट शाखेचे अनावरण तसेच वृक्ष लागवड मिठाई वाटप असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक व शिवसैनिक उपस्थित होते

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना
 पक्षप्रमुख मा.ना.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*!

*उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना*!
आयुष्यात कितीही मोठी संकट आली तरी

 त्याचा सामना धिरोत्तपणे देणाऱ्या लाडक्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुटुंबप्रमुख, सुसंस्कृत, संयमी, कणखर, 

निश्चीयी महाराष्ट्र सोबत देशातील लोकप्रिय नेतृत्व, सर्वांना सोबत घेऊन चालणारे पक्षप्रमुख 

उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची कोरोना,

 तोक्ते चक्रीवादळ, ढगफुटी अशा अनेक संकटांना तोंड देत विकासाची घौडदौड अविरतपणे सुरू आहे. 
देशाच्या अव्वल नेतृत्वाखाली महाराष्ट्र असाच नेहमी बहरत राहो हीच सदिच्छा!
#UddhavThackeray