Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड किनवट महामार्गावरील तीन पर्यायी पुल वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतुक अनेक तास खोकंबली होती. नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.


 नांदेड किनवट महामार्गावरील तीन पर्यायी पुल वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतुक अनेक तास खोकंबली होती. नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. 

नांदेड किनवट माहूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे. 

बुधवारी रात्री संपुर्ण जिल्हात जोरदार प्र्जन्यवृष्टी झाली किनवट परिसरात एकाच रात्रीतून 74 मी.मी. पावसाची नोंद आहे. 

यामुल्ठे यामार्गावरील खैरगाव, 

चिखलीफाटा, जलधारा येथे राष्ट्रीय महामार्गावर तीन नवीन पुल तयार होत आहेत 

म्हणून वाहतुकीची पर्यायी सोय करतांना तीन पर्यायी पुल तयार करण्यात आले होते.

पण पावसाची जोरदार वृष्टी आणि त्या पर्यायी 

पुलांमधील ताकत याचा तालमेव्ठ बिघडला आणि हे तीन पर्यायी पुल वाहुन गेले. 

त्यामुक्ले नांदेह किनवटकडे जाणारी वाहतुक जवकपास 15 तास ठप्प झाली होती. 

वाहने बाजूला ठेवून प्रवाशी पावसाचा आनंद घेत होते.

 बाहेर थांबलेले प्रवाशी पावसाच्या वृष्टीमुठे झालेला पुलांचा बोजवारा पाहत उभे होते.

 अत्यंत जोरदारगतीने या पुलांवरुन पाणी वाहत 
होते