Ticker

6/recent/ticker-posts

मांडवा शाळेत "अटल आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन " अंतर्गत वृक्षारोपणकिनवट : जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मांडवा येथे "अटल आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन


मांडवा शाळेत "अटल आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन " अंतर्गत वृक्षारोपण

किनवट : जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मांडवा येथे "अटल आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन 

" अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
    

     प्रदुषणावर मात करून आरोग्यदायी वातावरण व मुबलक प्राणवायूयुक्त 
पर्यावरण निर्मितीसाठी 

मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रम निरंतर सुरु ठेवावा, 

असे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर 

-घुगे यांनी आवाहन केले आहे. 

यानुसार गट शिक्षणाधिकारी
 अनिल महामुने, केंद्र प्रमुख जी. व्ही.थगणारे, 

केंद्रिय मुख्याध्यापक गोवर्धन मुंडे यांचे हस्ते मांडवा येथील  केंद्रिय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात

 "अटल आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन "

 अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अन्सार खान, सुर्यंकांत शहाणे, शंकर तामगाडगे,

 प्रसन्न धात्रक, भरकाडे आदि शिकक्ष वृंदासह गावकरी उपस्थित होते.