Ticker

6/recent/ticker-posts

*घोटी येथिल संत फुलाजी बाबा यांच्या मठाला मुबलक निधी उपलब्ध करुन द्या*राजू सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली समस्त गावकऱ्या तर्फे निवेदन


*घोटी येथिल संत फुलाजी बाबा यांच्या मठाला मुबलक निधी उपलब्ध करुन द्या*
राजू सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली समस्त गावकऱ्या तर्फे निवेदन


किनवट {तालुका प्रतिनिधी} समस्त घोटी येथील  गावक-यांकडुन माननीय राजू सुरोशे 

यांच्या नेतृत्वाखाली खासदार हेमंत पाटील यांना गावातील संत फुलाजी बाबा यांच्या 

मठाच्या विकासात्मक कामासाठी निधीची मागणी करण्यात आली सदर निवेदनामध्येमा. 

"श्री. हेमंत पाटील साहेब, हिंगोली लोकसभा क्षेत्र,खासदार,नांदेड.
विषयः सन २०१९ च्या लोकसभा 

निवडणुकीच्या वेळी मौजे घोटी येथिल "फुलाजीबाबा यांच्या मठा करिता विविध 
विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देऊ" असा शब्द आपन दिला होतात त्या बाबत. 

सदर विषयाच्या अनुषंगाने महोदय,उपरोक्त विषयी मौजे घोटी येथिल गावक-यांकडुन आपल्या स्मरनार्थ निवेदन सादर करण्यात येते कि, 

मौजे घोटी ता. किनवट येथिल संत फुलाजी बाबा यांच्या मठाचा विकास करु असा शब्द आपण दिला होतात. 

त्यानुसार मौजे घोटी येथिल गावक-यांकडुन आपणास स्मरण म्हणून या निवेदनाव्दारे मागणी करण्यात येते कि, 

मौजे घोटी येथिल संत फुलाजी बाबा यांच्या मठाला मुबलक निधी उपलब्ध करुन द्यावा. 

हि आपणास समस्त गावक-यांकडुन नम्र विनंती करण्यात येते आहे. 

सदर निवेदनावर 
आनंदराव माधवराव सुरोशे
{अध्यक्ष संत फुलाजी बाबा मठ)
मौजे घोटी


अशोक कोसले संत फुलाजी बाबा मठ
मौजे घोटी


यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळेस राष्ट्रवादीचे धडाडीचे युवा कार्यकर्ते श्री राजू सुरोशे यांच्यासह


संस्थेचे सचिव डॉक्टर सुभाष     मुतेवार  अशोक सुरोशे गणपत पवार संजय  पावडे अनिल मुनेश्वर रामदास वाढई देवर्था 

मुनेश्वर,गजानन माहादुरे अनिल कदम बालाजी जकणेवार अतुल सुरोशे आदी उपस्तित होते