Ticker

6/recent/ticker-posts

*एकताचे अध्यक्ष अजमत खान यांची शस्त्रक्रीया यशस्वी, आरोग्यात सुधारना*परभणी ( प्रतिनिधी ) येथील एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिध्द समाजसेवक अजमत खान यांच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथे अँजियोप्लॉस्टि शस्त्रक्रीया करण्यात आली असुन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे


*एकताचे अध्यक्ष अजमत खान यांची शस्त्रक्रीया यशस्वी, आरोग्यात सुधारना*
परभणी ( प्रतिनिधी ) येथील एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिध्द समाजसेवक 


अजमत खान यांच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटल, 


औरंगाबाद येथे अँजियोप्लॉस्टि शस्त्रक्रीया करण्यात आली असुन 

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
       


  अजमत खान यांची प्रकृती मागच्या कीत्येक महीन्यापासुन त्यांची  खराब होती,

 सुरवातीस त्यांच्या पोटात अलसर झाला होता. 


यावर सुरवातीस परभणी येथे उपचार केल्यानंतर पुणे येथे उपचार करण्यात आले. 


तद्नंतर त्यांना छातीत दुखू लागल्यानंतर तपासणी केली असता हार्ट समस्याचे

 निदान झाले. औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटल येथील


 डॉ. सचिन मुखेडकर, डॉ. महेंद्रसिंग परिहार, डॉ. तृप्ती सिरसाट, डॉ. अमृता गलांडे, 


डॉ. बालाप्रसाद वर्मा सह इतर स्टॉफ माधुरी कागडे, दिनकर सातपुते, 


राहुल रनावरे, रेश्मा फालके, विक्रम भंडारी यांच्या चमुने यशस्वी अँजियोप्लॉस्टि शस्त्रक्रीया केली.


 त्यांच्या देखरेखी खाली अजमत खान यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.