Ticker

6/recent/ticker-posts

कल वरळी-मुंबई मे खास मिटिंग हुई उस समय नामदार.पंकजाताई गोपीनाथजी मुंडे इनका माता रेणुका देवी की प्रतिमा देकर युवा नेते बालाजी(बंटी)फड इनोने ताई का स्वागत किया


कल वरळी-मुंबई मे खास मिटिंग हुई उस समय नामदार.पंकजाताई गोपीनाथजी मुंडे इनका माता रेणुका देवी की प्रतिमा देकर युवा नेते बालाजी(बंटी)फड इनोने ताई का स्वागत किया, 

और काही विषय पर चर्चा भी हुई,
और ना.पंकजाताई मुंडे इनको

 श्रीक्षेत्र माहूरगड पे दर्शन के लिये 
आने का निमंत्रण 

भी बंटी फड दिया हे. 

ईस समय उनके साथ प्रा.बिभीषण पालवदे सर, 

आत्मारामजी मुंडे पाटील, सूर्यकांतजी गित्ते(तेलंगणा राज्य),रमन जायभये,

 व्यंकटेश साठे,राहुल जायभाये, रविकांत पालवदे इत्यादी मुंडे समर्थक साथ मे थे.
आज मुंबई येथे विशेष बैठकित
आमच्या नेत्या.


*नामदार.पंकजाताई गोपीनाथजी मुंडे*
यांची भेट घेऊन 


*माता रेणुकेची प्रतिमा* देऊन त्यांचे बालाजी(बंटी)फड यांनी स्वागत केले,


आणि बऱ्याच विषयी *ताईसाहेबांसोबत

 चांगली चर्चा सुद्धा झाली,आणि 

ताईंना श्रीक्षेत्र माहूरगड
 येथे येण्याचे आमंत्रण पण दिले यावेळी 

प्रा.बिभीषण पालवदे,

रमन जायभाये,
आत्माराम पाटील मुंडे,व्यंकटेश साठे,

सूर्यकांत गित्ते(तेलंगणा राज्य),
राहुल जायभाये,रविकांत पालवदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.