नांदेड जिल्ह्यात दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या आंदोलनास प्रशासनाने घेतली दखल हे संघटित संघर्षाला यश जिल्हा उपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगानी शासन प्रशासनास जागे करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर
थालीनांद आंदोलन 28 जुन 21 पासुन चालु असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन माहुरचे गटविकास अधिकारी यांनी
15 जुलै ते 21 जुलै 21 पर्यंत प्रत्येक गावात वेळापञकाप्रमाणे दिव्यांग मिञ अँपमधील अपुर्ण कागदपत्रे व अपुर्ण फार्म पुर्ण भरून घेण्यासाठी अधिकाऱ्याची निवड केली
असल्यामुळे दिलेल्या पञातील वेळापञकाप्रमाणे सर्वानी आपले दिव्यांग मिञ अँपची नोंदणी करावी
2) ज्या दिव्यांगाना ग्रामपंचायत चा निधी 31 मार्च पर्यंत वाटप झाला नाही अशा ग्रामसेवक यांनी का वाटप केला नाही
यांचे करणासहित अहवाल गटविकास अधिकारी साहेब यांनी मागितले आहे.
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी गटविकास अधिकारी माहुर
यांच्या शी चर्चा करून अडचणी मांडल्या व ज्या दिव्यांगाकडे ऊत्पनाचे प्रमाणपञ नसेल त्यांनी स्ववघोषणा उत्पन्न द्यावे
व ज्या दिव्यांगाना आँनलाईन प्रमाणपञ नसतील त्यांच्या साठी मुख्यकार्यकारी साहेब यांच्याशी चर्चा करून आँनलाईन
प्रमाणपञासाठी शिबिर घेऊन मदत करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले
हे सर्व आपल्या संघटित पणे
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर एकजुटीने संघर्ष करीत असताना शोशल मिडीया चँनलन व दैनिक युटुब पञकारानी
शासन प्रशासनास जागे करण्यासाठी आपल्या लेखणीतून आपल्या आंदोलनाची प्रसिद्ध दिल्यामुळे आपल्या
संघर्षाला यश मिळत आहे
अशीच संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नाही
सर्वानी दिलेल्या पञाप्रमाणे व वेळापञकाप्रमाणे माहुरच्या दिव्यांगानी आपली नोंद करावी असे आव्हान
दिव्याग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,
जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जिऊप अध्यक्ष राजाभाऊ शेरकुरवार ता अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण,
म अध्यक्ष आशाताई जाधव,अरविंद राठोड दादाराव कांबळे,