नगराध्यक्ष साहेब किनवट नगरपरिषद किनवट
विषय:-शहरात डेंग्यूची साथ सर्व स्तरावर हाहाकार माजला असल्याबाबत
महोदय:-वरील विषयी आपणास विनंती करण्यात येते की
किनवट शहरातील प्रत्येक दवाखान्यात लहान मुले डेंगू या आजाराने ॲडमिट आहेत
प्रत्येक दवाखाना हा डेंगू आजाराच्या पेशंट ने भरलेले आहे!
तरी आपणास व मुख्याधिकारी मॅडम यांना विनंती करण्यात येते की
किनवट शहरात विशेष औषधीचे उद्याच्या उद्या फवारणी करून जनतेला डेंग्यू च्या
कचाट्यातून बाहेर काढावे!
व किनवट शहरातील
स्वच्छता कडे जातीने
आपण लक्ष देऊन शहरात साचलेले पाणी
चे खड्डे नाल्या हे सर्व साफ सफाई करून
किनवट शहर लवकरात लवकर
स्वच्छ करावे!
डेंगू या भयावह आजारापासून किनवट शहराला मुक्ती द्यावी सदर कामात आम्ही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक आपल्या सोबत आहे!
तरी मेहरबान अध्यक्ष साहेब व मुख्याधिकारी
मॅडमनी जातीने लक्ष द्यावे व आजरा चे
गांभीर्य घेऊन सदर आजाराकडे
लक्ष द्यावे ही विनंती!आपला