Ticker

6/recent/ticker-posts

आज दि.11/08/2021 .वार-बुधवार रोजी...पँथर्स आर्मी खामगांव तालुका कार्यकारणी कडून...SDO खामगांव यांना निवेदन देण्यात आले.

आज दि.11/08/2021 .वार-बुधवार रोजी...
पँथर्स आर्मी खामगांव तालुका कार्यकारणी कडून...SDO खामगांव यांना निवेदन देण्यात आले. 


खामगांव ता.अध्यक्ष. -शुभमभाऊ खंडारे.
यांच्या नियोजनार्त निवेदन देण्यात आले...
त्या ठिकाणी पँथर्स आर्मी च़्या ज्या मांगण्या आहे.
(...आमच्या लेटर पँड मधून..घ़्याव्या...)
निवेदनाच्या कार्यक्रमास
विदर्भ उपाध्याय- संतोषभाऊ सावंग
जिल्हा उपाध्यक्ष- नितेशभाऊ इंगोले
तसेच..


तालुका कार्यकारणीमधील पदाधिकारी,

 उपाध्यक्ष- अजयभाऊ इंगळे, प्रकाशभाऊ इंगळे ता.सचिव-सागरभाऊ मोरे, 

कोषाध्यक्ष- सचिनभाऊ निंबाळकर,

 संपर्क प्रमुख- विशालभाऊ तेलंग,प्रसिध्दी प्रमुख- अरविंदभाऊ खंडारे...

तसेच तालुका सदस्य वैभव धुरंधर, अभिषेक पानपाटील,आकाश गोळे,गौरव तेलंग

याप्रमाणे सर्व कार्यकारणी हजर होती...