Ticker

6/recent/ticker-posts

बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज 13 ऑगस्ट रोजी स्वच्छता पंधरवडा निमित्ताने महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी उपप्राचार्य डॉ गजानन वानखेडे पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .शेषराव माने ,प्रा .पुरुषोत्तम येरडलावार,


बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज 13 ऑगस्ट रोजी 

स्वच्छता पंधरवडा निमित्ताने महाविद्यालय परिसरामध्ये

 स्वच्छता शिबिराचे आयोजन 
करण्यात आले 

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ गजानन वानखेडे पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील राष्ट्रीय सेवा योजना 

कार्यक्रम अधिकारी प्रा .शेषराव माने ,

प्रा .पुरुषोत्तम येरडलावार, 

महिला कार्यक्रमाधिकारी 
प्रा. सुलोचनाजाधव
 

विद्यार्थिनी प्रतीक्षा बोकारे,
हरिशा अन्नमवार ,

अश्विनी  कालावार ऋतुजा काप्रतवार,


रेणुका हसबे सबा शेख ,
वैष्णवी दगूलवार ,

साक्षी भोसले, निकिता कसबे, 
आदि

 विद्यार्थी व विद्यार्थिनी
 उपास्थित होते.