Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक 27 -8- 2021 रोजी सायंकाळी सात वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोकुंदा ते किनवट रोडवर आटो चा पाठलाग करून ऑटोची तपासणी केली असता ऑटो मध्ये एक सागी नग मिळून आले


आज दिनांक 27 -8- 2021 रोजी सायंकाळी सात वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोकुंदा ते किनवट रोडवर आटो चा 

पाठलाग करून ऑटोची तपासणी केली असता ऑटो मध्ये एक सागी नग मिळून आले

 परंतु ऑटो पकडण्याच्या नादामध्ये ऑटो मधील आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले 

या कारवाईमध्ये माननीय नवनियुक्त सहाय्यक वन संरक्षक श्री गणेश  गिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 

फिरते पथक चे वनक्षेत्रपाल श्री योगेश शेरेकर श्री नवनियुक्त वनक्षेत्रपाल पी एल राठोड श्री रोहित जाधव 

वनक्षेत्रपाल माहूर खरबी वन्यजीव वनक्षेत्रपाल नितीन आटपाडकर यांच्या समक्ष या कारवाईत 

कर्तव्यदक्ष वनपाल किनवट श्री के 
जी गायकवाड श्री एस एन सांगळे 

श्री.जी टी मांजरेकर श्री एस एम यादव श्री रवी दांडेगावकर कर्तव्यदक्ष वनरक्षक बालाजी झंपलवाड तसेच 

फिरते पथक वाहन चालक बाळकृष्ण आवले यांचा या कारवाईत सहभाग होता जप्त केलेल्या मालाचा 

तपशील खालील प्रमाणे
जप्त नग एक एक घनमीटर.0.0427 माल किंमत 2660 आटो किंमत 15000 एकूण रक्कम 17660 रूपये