Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिश्रमाला कौतुकाची थाप मिळावी,भावी वाटचालीस जिद्द ,चिकाटी व सर्वोच्च ध्येयाची प्रेरणा मिळावी,या उदात्त हेतूने किनवट शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये यावर्षी इयत्ता 12 वी मधे प्राविण्यासह गुण संपादन केलेल्या


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिश्रमाला कौतुकाची थाप मिळावी,भावी 
वाटचालीस जिद्द ,

चिकाटी व सर्वोच्च ध्येयाची प्रेरणा मिळावी,या उदात्त हेतूने 

   किनवट शहरातील प्रभाग क्रमांक 3   

मध्ये यावर्षी  इयत्ता 12 वी 

मधे प्राविण्यासह गुण संपादन केलेल्या 
माहीती प्राप्त विद्यार्थ्यांचे 
 प्रभाग क्रमांक 3. मधील 

शिवा क्यातमवार भाजप शहर 
अध्यक्ष ओबीसी मोर्चा 

यांच्या कडून छोटेखानी सत्कार 
करण्यात आला.

याप्रसंगी सुरेश  लोगमवार सर,
 सचिन बासेवार सर, विकास जाधव, 
संतोष म्याकलवार,

 राजू गादेवार, विकास कोंकुलवार, 
व इतर उपस्थित होते