Ticker

6/recent/ticker-posts

रतनीबाई प्राथमिक शाळा व वसंतराव नाईक माध्यमिक शाळा सिंदखेडचे संस्थापक कै.प्रा.इंद्रसिंग राठोड यांचे वयोमानानुसार आज सकाळी 8:15 वाजता निधन झाले.अंत्यसंस्कार आज सांयकाळी 4 वाजता किनवट येथे होणार आहे.


 बळीराम पाटील महाविद्यालय,किनवटचे सेवानिवृत्त प्राध्यापक,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते,सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असणारे,सुमतीबाई कन्या शाळा, 

रतनीबाई प्राथमिक शाळा व वसंतराव नाईक माध्यमिक शाळा सिंदखेडचे संस्थापक 

कै.प्रा.इंद्रसिंग राठोड यांचे वयोमानानुसार आज सकाळी 8:15 वाजता निधन झाले.
अंत्यसंस्कार आज सांयकाळी 4 वाजता किनवट येथे होणार आहे.

 स्ञी शीक्षणाची किनवट शहरात मूहूर्त मेढ रोवणारे शीक्षण महर्षी गुरुवर्य

 प्रा.इंद्रसींगजी राठोड सर यांच्या जाण्याने

 सामाजीक राजकीय शैक्षणीक क्षेञाची मोठी हानी झाली."भावपूर्ण श्रद्धांजली"

अंतिमसंस्कार आज दुपारी 4 वाजता राहते घर साई नगर येथून कंमठाला (दिगंबर वाडी)

येथिल शेतात करण्यात येईल
बळीराम पाटील महाविद्यालय गोकुंदा येथील 

माजी प्रा.आदरणीय इंद्रसिंगजी राठोड सर यांचे आज सकाळी दु:खद निधन झाले. 
ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली....!