Ticker

6/recent/ticker-posts

किनवट गोकुंदा येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरात व गोकुंदा भागात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला आमदार भीमरावजी केराम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सकाळी ठीक 9 वाजता अभिवादन करण्यात आले


किनवट गोकुंदा येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा करण्यात आला


किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरात व गोकुंदा भागात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला आमदार भीमरावजी केराम 

यांच्यासह अनेक मान्यवरांनी 
सकाळी ठीक 9 वाजता 

अभिवादन करण्यात आले यानंतर 
शहरांमध्ये अनेक पक्षाच्यावतीने
 बिरसा मुंडा

 यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येऊन शहरासह गोकुंदा ग्रामपंचायती अंतर्गत दत्तनगर ,

बिरसा मुंडा चौक तसेच किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात जनसेवा 

आदिवासी युवा प्रतिष्ठान व गोंडवाना युवा जंगोम दल यांच्या संयुक्त विद्यमाने वस्त्र वाटप करण्यात आले.


किनवट तालुक्यात व शहरात
 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 

जागतिक आदिवासी दिन किनवट /माहूर विधानसभा सदस्य आमदार भीमराव केराम यांनी सकाळी 9 वाजता मान्यवरांना सोबत घेऊन 

किनवट शहरातील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले 

यानंतर शहरांमध्ये व लगतच गोकुंदा ग्रामपंचायत येथे बिरसा मुंडा चौकात आमदार यांचे चिरंजीव संदेश केराम यांच्यासह दत्तनगर 

भागातील अनेक युवांनी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला

 यानंतर किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात जनसेवा आदिवासी युवा प्रतिष्ठान व गोंडवाना जगोंम दल यांच्या संयुक्त विद्यमाने वृद्धांना कापडे वाटप करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला 

बिरसा मुंडा पुतळ्याला अभिवादन करताना आमदार यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमेते, 

आदिवासी विकास परिषद जिल्हा अध्यक्ष संजय सिडाम, प्रहार चे विधानसभा अध्यक्ष सतीश बोंतावर, 

जनता माहिती अधिकार समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय वाघमारे,  जितेंद्र कुलसंगे, 

बालाजी धोत्रे, संतोष मर्सकोल्हे तसेच गोकुंदा येथील, अशिष उर्वते संतोष गुहाडे, अंकुश आडे, पवन मडावी, 

अजय सीडाम संतोष पोहरकर, आशिष कुमरे, दत्ता भिसे, अक्षय मरस्कोल्हे, नितीन भुरके, कृष्णा हुरदुके, 

यासह विशेष उपस्थिती म्हणून, विवेक वाघमारे, फझल चव्हाण, प्रमोद कोसरे, संतोष गीते, 

अमोल जाधव, सुनील गुरनुले यांची
 उपस्थिती होती