Ticker

6/recent/ticker-posts

मंगेश कदम यांच्यावतीने तमलूर व लोणी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्नदेगलूर - जावेद अहेमद देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांच्यावतीने श्रावणमास सोमवार निमित्त


मंगेश कदम यांच्यावतीने तमलूर व लोणी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न
देगलूर - जावेद अहेमद 


देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांच्यावतीने श्रावणमास सोमवार निमित्त तमलूर व लोणी येथिल मंदीरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

देगलूर तालुक्यातील तमलूर येथील
 हनुमान मंदिर व लोणी येथील नारायण 

महाराज मठ संस्थान येथे श्रावणमासाचे 

औचित्य साधून श्रावण सोमवार निमित्त गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने बळीराजाचे आगमम होऊ दे

 व शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळू दे या साठी महाप्रसादाचे आयोजन देगलूर 

बिलोली विधानसभा पोट निवडणूकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांनी केले होते. 

यावेळी मंगेश कदम पाऊस पडून शेतकरी सुखी राहूदे अशी प्रार्थना केली.
या प्रसंगी लोणीचे बाबू महाराज कीर्तनकार,किरण धुमाळे,

माधवराव धुमाळे,तानाजी पांचाळ,
उद्धव बिरादार,

प्रकाश देशमुख बळेगावकर, संतोष किशवे,किशन वाघडोळे,रवी सोराळे संजय 

स्वामी,अविनाश स्वामी व तमलूरचे विजय तोटावार,मारोती सिदामोगलू,विठ्ठल कुंटे, 

प्रकाश तोटावार, शिवलिंग पाटील तलवार,यादव देवकते यांच्यासह दोन्ही 

गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.