Ticker

6/recent/ticker-posts

माहूर येथील "हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक" यांच्या स्मारकाच्या जागेसाठी गोर सेना किनवट तर्फे आंदोलनाचा इशारा


माहूर येथील "हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक" यांच्या स्मारकाच्या जागेसाठी गोर सेना किनवट तर्फे आंदोलनाचा इशारा. 


किनवट (तालुका प्रतिनिधी)
दि. 14.08.2021 पासून नगर पंचायत कार्यालय माहूर समोर सुरु 

असलेले गोरसेनेचे आमरण उपोषण
 सतत पाच दिवसापासून चालू 

असून अद्याप पर्यंत नगराध्यक्ष व प्रशासनाने दखल घेतली नसून

 आजतागायत कोणतीही ठोस 
कार्यवाही केली नसल्याने 

गोरसेना माहूर टिम व वसंतराव नाईक प्रेमी जनतेच्या मागणीला व 

आमरण उपोषणास गोरसेना टिम किनवट चा जाहीर पाठींबा आहे.

सदरिल आमरण उपोषण गोरसेना ता. अध्यक्ष प्रफुल जाधव व गोरसेना जि. सचिव अर्जुन पवार 
यांच्या नेतृत्वाखाली सर्व गोरसेना उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. 

सदरिल उपोषणास पाहींबा असून गोरसेना किनवट तर्फे मा तहसिलदार यांना निवेदन दिले. 

सदरिल मागण्या मान्य न झाल्यास
 तिव्र आंदोलन व आमरण उपोषण
 करण्याचा
 इशारा दिला आहे. 

अर्जावर गोरसेना ता. अध्यक्ष अतूल राठोड, रायसिना जि संयोजक विष्णु राठोड, ता. 

संयोजक रामराव राठोड, ती उपाध्यक्ष अँड टेकसिंग चव्हाण,

 ता० सचिव उत्तम राठोड, ता संघटक संजय राठोड, सचिन चव्हाण, शंकर पवार,

 राहूल पवार ई. सर्व कार्यकर्त्यांच्या 
स्वाक्षच्या आहेत.