Ticker

6/recent/ticker-posts

२० ऑगस्ट २०२१ रोजी किनवट तालुक्याती पळशी येथे सदिच्या भेट देवून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बहूऊद्देशीय सेवाभावी संस्थेचे वतीने २६ मे २०१९ रोजी विवाह सोहळा संपन्न झालेल्या वधू-वरांना प्रदिप रामसिंग चव्हाण,पळशी सरपंच यांचे हस्ते


२० ऑगस्ट २०२१ रोजी किनवट तालुक्याती पळशी येथे सदिच्या भेट देवून

 साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे 
बहूऊद्देशीय सेवाभावी 

संस्थेचे वतीने २६ मे २०१९ रोजी विवाह सोहळा संपन्न झालेल्या

 वधू-वरांना प्रदिप रामसिंग चव्हाण,
पळशी सरपंच यांचे हस्ते लभार्थी 

सुगुनाबाई भुमा नल्लावार यांना
 प्रती २०,००० / विस हजार धनादेश देतांना 

याप्रसंगी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष भगवान मारपवार,अध्यक्ष रविकुमार आयनलवार,

महासचिव लक्ष्मणराव बोलेनवार,बालीताई जनगेवाड,विलास पडगीलवार,

रविकुमार दिशलवार,गणेश जनगेवाड,
प्रमोद सुध्दलवार,

राजु दोम्माटीवार व आयोजक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी उपस्थित होते.