Ticker

6/recent/ticker-posts

#मातोश्री : आज मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्राचे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वसमत तालुक्यातील दिग्गज व राजकीय दृष्ट्या प्रभावशाली नेते व पदाधिकाऱ्यांचा शिवबंधन बांधुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


#मातोश्री : आज मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्राचे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत 

वसमत तालुक्यातील दिग्गज व राजकीय दृष्ट्या प्रभावशाली नेते व पदाधिकाऱ्यांचा शिवबंधन बांधुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

यामध्ये वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे

 मा. सभापती तथा कुरुंदा नगरीचे सरपंच राजेश पाटील इंगोले, 
जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती प्रल्हादजी राखोंडे, 

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा गिरगावचे  सरपंच देविदास पाटील कऱ्हाळे, 

सती पांगराचे सरपंच व राष्ट्रवादी युवक माजी तालुका अध्यक्ष श्यामरावजी कदम, 

टोकाई सहकारी कारखान्याचे संचालक शंकरभाई कऱ्हाळे, 

गिरगावचे माजी सरपंच कल्याण पाटील कऱ्हाळे, नाहादचे सरपंच भगवान कावळे, दत्तरावजी कऱ्हाळे, 

रोडगा फाटाचे सरपंच बद्रीनाथ कदम, ग्रा.प. सदस्य इस्माईल भाई, ग्रा.प. सदस्य गुलाबराव कऱ्हाळे यांनी प्रवेश केला. 

यावेळी हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, बाळासाहेब देशमुख बारडकर, 
वसमत शिवसेना तालुका प्रमुख अंकुश आहेर, तालुका प्रमुख राजू चापके, 

युवासेना उपजिल्हाप्रमुख ईश्वर तांबोळी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
#जयमहाराष्ट्र #शिवसेना #Shivsena #Hingoli #युवासेना #maharashtra