Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील प्रसिद्ध कवि-गायक उपासक सुरेश दादा शेंडे व् उपासिका सावित्री ताई सुरेश शेंडे यांचे वर पुत्र निधनाने दुक्खाचा डोंगर कोसळला आहे.


*प्रसिद्ध कवि-गायक सुरेश दादा शेंडे यांना "पुत्र शोक!*
  
   सायफळ येथील मुळ निवासी /हल्ली मुक्काम् समता नगर
   किनवट येथील प्रसिद्ध कवि-गायक उपासक सुरेश दादा शेंडे व् उपासिका सावित्री ताई सुरेश शेंडे यांचे वर पुत्र निधनाने दुक्खाचा डोंगर कोसळला आहे.
    त्यांचा कनिष्ठ पुत्र संघ पाल वय अठरा वर्षे यांचे दिनांक
22 /8/2021 रोजी रात्री उपचारा दरम्यान दुःखद निधन
झाले.तो बारावी त् शिकत होता.तरुण पुत्र एकाएकी निधन
पावल्याने माता सावित्री ताई,,पिता सुरेश दादा व् ज्येष्ठ भाऊ
शुभम M.B.B.S .PART 1.व्,,बहीण यांचे वर फार मोठे दुःख कोसळले आहे.
            "शोकाकुल वातावरनात् अंतिम संस्कार 
     गोकुन्दा येथील स्मशान् भूमीत संघ पाल वर,,,अतिशय
   शोकाकुल् वातावरनात् अंतिम संस्कार करण्यात आला.
       संघ पाल हा स्मृती शेष विठ्ठल राव उकंड राव शेंडे यांचा नातू असून,,समता नगर मधील एक सोज्वळ ,विनम्र,मन मिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून त्याने आपलि ओळख निर्माण
केली होती.त्याचे अचानक् जाण्या ने त्याचे कुटुंबीय,आप्त् 
जन,,मित्र परिवार,,शाळेतील सवंगडी  व्याकुळ झालेत.
    काळजाचा तुकडा हिरावल्या जावा तसा संघ पाल ला
मृत्यू ने हिराउन् नेल्या ने माता सावित्री ताई व् पिता सुरेश दादा चे काळजाचे ठोके चुकावे अशी त्यांची दैन्यावस्था झाली
आहे.
      * तथागत बुद्धा चा धम्म च् दुःखा तून बाहेर काढू शकतो!
        
       तथागत प्रथम परम सत्य विशद् करताना म्हणतात:..
    "जाती पि दुक्खा!!व्याधी पि दुक्खा!! जरा पि दुक्खा!
   मरनम्पि दुक्खा!!पियो विप्पयोगो पि दुक्खा!!अप्पिय 
 सम्पयोगोपि दुक्खा!!!...सन्खेतानं पन्च् उपादान् स्खन्दस्स्
पि दुक्खा!!"**
    वरील परम सत्यात् तथागत म्हणतात :" प्रियांचा वियोग्
हा दुःख कारक् असतो.!"अनित्य -अनत्त् व् दुःख या त्री लक्षण सिद्धांता नुसार कायम काही हि नसते.शरीर नश्वर् आहे
...क्षण भंगुर् आहे.पाण्या चा बूड बुडा जसा बघता बघता विरून जातो ,,,तसें सजिवाचे शरीर आणि प्राण विलग् होऊन
मृत वत होते!"
       "सल्लसुत्तात तथागत म्हणतात: 
      " मृत व्यक्ती चे जान्याने आप्त वेडावून जाऊन शोक
करतात.पण तो व्यर्थ होय!!..शोक करण्या ने कोणा चा हि
लाभ नाही;म्हणून शोक सोडून देणे च् हिता चे!..मृत व्यक्ती
आता मला मिळणार नाही...हे लक्षात घेऊन शहाण्या मानसाने शोक सोडा वा!!....(सन्क्षेपित् सल्लसुत्त्)
     बाबासाहेब व् रमाई यांना सुद्धा पुत्र कन्या यांचे मृत्यू ने
व्याकुळ केले होते.राजरत्न् चे जाण्या ने बाबासाहेब ढ सा ढ सा रडले होते...रमाई चे जान्याने हि बाबासाहेब खूप दुःखी
झाले होते..."उर्वरित चिल्या पिल्यान्चे काय होईल???"**या
चिन्तेने बाबासाहेब सावरले.  ...सुरेश दादा व् सावित्री ताई
यांनी हि काळजा वर दगड ठेऊन उर्वरित कन्या व् पुत्र यांना
धीर देत स्वतः हि सावरावे...हाच् धम्म संदेश देऊ इच्छितो!
     "*बोधिसत्व् व्हाट्स अप ग्रुप व्  बोधिसत्व धम्म् प्रसार मिशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली