Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील लाईट पतदिव्य काही दिवसांपासून बंद अस्वस्थेत आहेत.तरी किनवट नगर परिषदेला याविषयी गांभीर्ये नाही ?


किनवट नगरपरिषदेला छत्रपतींचा विसर...

नगरपरिषद प्रकाशाने झगमगाट तर महापुरुषांच्या पुतळ्या समोर अंधार...

हाच का तुमचा छत्रपतींचा आशिर्वाद महाराष्ट्राचा विकास,

हीच का तुमची शिव शाही...

फक्त निवडणुकीपुरताच पुळका ?

किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील 

लाईट पतदिव्य काही दिवसांपासून बंद अस्वस्थेत आहेत.


तरी किनवट नगर परिषदेला याविषयी गांभीर्ये नाही ? 

असा सवाल शिवप्रेमींना पडतो आहे...

तुमची नगरपरिषदेची सर्व कामे व्यवस्थित तुमच्या वेळेनुसार होतात मग महापुरुषांच्या 

पुतळ्या विषयी व देखरेखेविषयी असा दुजाभाव का ?...

लवकरात लवकर पुतळ्या विषयी व बंद अवस्थेत असलेल्या पतदिव्या विषयी 

खबरदारी घ्या अन्यथा शिवप्रेमींनी आक्रोशाला सामोरे जा.