*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या आपल्या संघटनेचे दोन दिवसांत केलेले कार्य.*
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ची किनवट तालुक्याची संपुर्ण कार्यकारिणी कालच जाहिर झाली आणि कालच आपल्या संघटनेकडे एका अनाथ व्यक्ती ला रक्तभोंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आलेली केस आली
आणि लगेच आपली संघटना किनवट पोलिस स्टेशन मध्ये जाऊन सर्व घटनेची माहिती घेतली व जो जखमी फिर्यादी आहे
त्याला धिर देऊन पोलिसांसमोर फिर्यादी ची बाजु मांडुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पडले व आरोपींवर गून्हा दाखल झाला
तर आजची दुसरी घटना म्हणजे एक शेतकरी व्यक्ती पिक कर्ज च्या फाईलची चौकशी करण्यासाठी SBI बॅंकेत गेला असता तीथे त्या व्यक्तीला
तेथील गार्ड कडुन व स्टाफ कडुन आणि मॅनेजर कडुन योग्य वागणूक नाही मिळाली व तिथे त्याचा अपमान करण्यात आला
म्हणुन तो व्यक्ती आपल्या संघटनेकडे आला व आपली संघटना लगेज
आज सायंकाळी ५ वाजता बॅंकेत जाऊन तेथील सर्व स्टाफला व मॅनेजर ला त्यांचा वागणुक व भाषा विषयी समज घालून व त्या व्यक्तीचे पिक कर्ज लवकरात
लवकर करुन द्यावे असे सांगितलोत तर मॅनेजर नी सांगितले की यापुढे कुनासोबतच गैरव्यवहार होऊ देणार नाही व त्यांच कर्जाच काम लवकरात लवकर करेल.*