Ticker

6/recent/ticker-posts

२८ ऑगस्ट २०२१ रोजी किनवट तालुक्यातील लिंगी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्त प्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सरपंच केशव उदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले


२८ ऑगस्ट २०२१ रोजी किनवट तालुक्यातील लिंगी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे

 यांची १०१ वी जयंती निमित्त प्रथम

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सरपंच केशव उदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले


या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिशा समिती सदस्य मारोतराव सुंकलवाड याप्रसंगी खा.हेमतभाऊ पाटील 

याचे स्वीय सहय्यक सुनिल गरड पाटील 
उपस्थित होते यावेळी रमेश कोवे,शरद निमावार,

कपिल कोवे,दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष भगवान मारपवार,प्रणय कोवे पत्रकार,गणेश बक्केवाड माजी सरपंच,

सतिष कटारे,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,रमेश दिसलवार,राहुल बद्देवार,

प्रमोद सुध्दलवार,लक्ष्मीबाई शंकर कुंटलवार ग्रा.प.सदस्य,राजु दोम्माटीवार,

शंकर कुंटलवार,देवन्ना कुंटलवार,
हनमलु कुंटलवार,

अनिल इंगोले,प्रकाश कुंटलवार,अशोक पिगलवार,प्रविण कुंटलवार,

गणेश कुंटलवार,तुकाराम कुंटलवार,
अशोक वानखेडे,आकाश कुंटलवार,

स्वामी मेडपेल्लीवार,गंगाराम कुंटलवार,
भुमन्ना शेर्लावार,

संतोष कुंटलवार व सुत्रसंचलन रमेश दिसलवार व आभार लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांनी केले 

याप्रसंगी समस्त समाज बांधव उपस्थिती होते.