Ticker

6/recent/ticker-posts

सुरेखा ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🏻 खरंच अतीव दुःख आहे नाईक परिवाराचं, एक साळसूद बाई दिवसाढवळ्या स्वतःच्या घरातच कापून मारल्या गेली,तीन वर्षे उलटून गेले तरी खरे मारेकरी कोण होते याचा पत्ता लागलेला नाही


सुरेखा ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली...

 खरंच अतीव दुःख आहे नाईक परिवाराचं, 

एक साळसूद 

बाई दिवसाढवळ्या स्वतःच्या घरातच कापून 

मारल्या गेली,तीन वर्षे उलटून गेले तरी खरे 

मारेकरी कोण होते याचा पत्ता लागलेला नाही, 

हल्ली मीडिया मध्ये आपण तालिबान्यांची 

महिलांप्रति क्रूरता बघत आहोत...
पण आपल्या समाजात सुद्धा असे कित्येक क्रूर 

तालिबानी लपून बसले आहेत असे नाही वाटत.....😒😔