Ticker

6/recent/ticker-posts

*दिव्यांगानी हक्कासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी गावागावात दिव्यांग वृध्द निराधार यांनी आपल्या बोर्डाचे अनावर करून संघटित लढाईत सामिल व्हा असे आव्हान सस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी राजुरा बु. ता मुखेड शाखा मेळाव्यात केले*


*दिव्यांगानी हक्कासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी गावागावात दिव्यांग वृध्द निराधार यांनी आपल्या बोर्डाचे अनावर करून संघटित लढाईत सामिल व्हा असे आव्हान सस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी राजुरा बु. ता मुखेड शाखा मेळाव्यात केले*


मुखेड :-
तालुक्यातील राजुरा बु येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या हस्ते  

बोर्डाचे उदघाटन व दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला.
         

  कार्यक्रमाचे अध्यक्ष  मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, 

जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे, नायगाव ता.अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर, मुखेड ता.अध्यक्ष आर एम कांबळे,

 ता द  सचिव हेमंत पाटील  सरचिटणीस दताञय सोनकांबळे.सामाजिक कार्यकर्ते, 

पञकार, प्रतिष्ठीत नागरिक, पाहुण्याचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
      
   सुञसंचलन हिंमत पाटिल यांनी केले. 
         प्रस्ताविक राजूरकर सरांनी  दिव्यांग 


मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावर कशी सोडवणूक करीत आहे

 त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी संघटित होण्याचे अव्हाहण केले.
    

 संस्थापक अध्यक्ष  डाकोरे पाटिल दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती 

मिळाव्यात त्यांची जागृती व्हावी आपल्या हक्काच्या सवलतीची माहिती व्हावी म्हणून  

 गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे 
शाखा स्थापन

केल्यास दिव्यांग बांधवांचा हक्काचा पाच टक्के निधी ची चोरी होनार नाहि, व 

दिव्यांगाना कोणीहि ञास दिला जात नाही 
शासन प्रशासन व जनतेला कळेल कि दिव्यांग बांधवांची संघटना असल्यामुळे 

त्यांचा हक्क व ञास दिल्यास दिव्यांग कायदा 2016 प्रमाणे क्षिक्षा होईल हि भिती व दिव्यांग बांधव आपल्या हक्कासाठी जागा आहे 

संघटित आहे यांची जाणिव व्हावी म्हणून आज आपल्या गावात बोर्डाचे उदघाटन करण्यात आले. 

  दिव्यांग बाधवानी संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळत नाही.

दिव्यांगानी आपल्या चाळी  स़वलती अनेक शासन निर्णय आहेत पण आपण जागे 

झाल्याशिवाय आपणास काही
 मिळत नाही  देहाहारी पलंगावरी
कांही मिळत नाही. 

शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता, हक्क मिळत नाही म्हणून आत्महत्या करू नये दिव्यांग 

बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नहि हे दाखवून देण्यासाठी संघटितपणे 

संघर्षात सामिल होऊन आपली शक्ती निर्माण करून दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत, पचायत समिती,जिल्हा परिषद, नगरपंचायत,  नगरपालिका


महानगर  पालिका, खासदार, आमदार निधी, घरकुल, अपंग शिष्यृती ईत्यादी चाळीस सवलतीसाठी आपण संघटितपणे संघर्ष करण्यासाठी 

सहभागी व्हावे असे आव्हान डाकोरे पाटिल यांनी केले .
सुञसंचलन व आभार अमोल वाघमारे यांनी केले .
     

  हा कार्यक्रम यशस्वी मुखेड
ता द.सचिव हेमंत पाटील  सरचिटणीस दताञय सोनकांबळे


शा अध्यक्ष पुंडलिक मामा जंगमवाड, राम राजुरे, नामदेव झरे, निखिल इंगळे, सचिन झरे,

 सखाराम जाधव,पंढरी गुमलवार, सुधाकर जाधव,मनिषा भंडारे, 
तुळसाबाई, प्रमोद इंगळे, धोंडीबा इंगळे ईत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते