Ticker

6/recent/ticker-posts

*पाडुळी बु येथे टिपु सुलतान ब्रिगेड महाराष्ट्र देश सेवा व मानव सेवे साठी समर्पित असणारी शाखा उघडण्यात आली


पाडुळी बु येथे टिपु सुलतान ब्रिगेड महाराष्ट्र देश सेवा व मानव सेवे साठी समर्पित असणारी शाखा उघडण्यात आली


 किनवट सय्यद नदीम

आज दि. 21/08/2021 रोजी पाडुळी बु. तालुका घनसावंगी जिल्हा जालना 
 

येथे टिपु सुलतान ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष डॉ. 

जहीरुदीन यांच्या हस्ते टिपु सुलतान ब्रिगेड ची शाखा उदघाटन करण्यात आली.

या वेळीए आलेले प्रमुख अतिथी 
 नांदेड जिल्हा अध्यक्ष 

नदीम भाई सय्यद 
व जालना जिल्हा अध्यक्ष, 

सय्यद करीम बिल्डर. 
जिल्हा उपाध्यक्ष, इरफान पठाण, 
 

ता. अध्यक्ष, सलमान पठाण
 व आमेल कारके , 
आसेफ पठान, 
पाडुळी बु. चे ( सरपंच )

 रणजीत उढाण 
व सर्व ग्रामपंचायत सदस्य  
 शेख जावेद. रामेश्वर घुले. 

गौरव गायकवाड. आत्माराम घुले. 


व शेख मजीद मोलाना. शेख अनीस. शेख अजमत. शेख खय्युम. शेख मोसीन. 

अशोक घुले. बाळासाहेब बोडखे. बंडु घुले. कुंडलीक घुले. बाळासाहेब आर्डळ. 
व समस्त गावकरी उपस्थित होते.