Ticker

6/recent/ticker-posts

गोपनीय माहिती वनक्षेत्रपाल खरबी नितीन आटपाडकर यांना प्राप्त झाली त्यानुसार त्यांनी वनक्षेत्रपाल योगेश शेरेकर फिरथे पथक किनबट यांच्या सहकार्याने नदीपात्रात धाड टाकून धडक कारवाई केली


वन्यजीव वनविभागाच्या धडक कारवाईमुल्ठे वनतस्करांचे धाबे दणाणले 

खरबी/किनवट:पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक, 

सहायक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार तथा 

किनवट उपवनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली 

नांदेड यवतमाछ जिल्ह्यातील सीमेवर पैनगंगा नदीच्या काठावर सागी लाकडापासून

 पाटल्या तयार करण्याच्या ठिकाणावर खरबी वन्यजीव विभाग व फिरथे पथक 

किनवट विभागाच्या कर्मचान्यांनी धाड टाकून सुमारे सब्वा लाख रुपये किंमतीचा

 सागवान लाकूड व गावठी दारू तयार करण्याचे अन्य साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. 

पैनगंगा नदीकाठावर अवैध दारूच्या भट्टीजवव्ठ पाटल्या तयार केल्या जात आहेत 

त्यासाठी सागवान व इतर लाकडाचा वापर केला जात आहे अशी

 गोपनीय माहिती वनक्षेत्रपाल खरबी नितीन आटपाडकर यांना प्राप्त झाली त्यानुसार त्यांनी वनक्षेत्रपाल योगेश शेरेकर 

फिरथे पथक किनबट यांच्या सहकार्याने नदीपात्रात धाड टाकून धडक कारवाई केली 

घटनास्थव्ठी जवव्ठपास सव्वा लाख रुपये किंमतीचे वनउपज जप्त करण्यात आले. 

वनविभागाचे पथक आल्याची चाहूल लागताच वनतस्करांनी घटनास्थव्शावरुन पलायन केले.
 घटनास्थव्डी आढन्लेल्या दरुभट्टीच्या 

साहित्याच्या आधारे आरोपीचा 
शोध घेतला जाणार आहे. 

सदर कारवाई वनक्षेत्रपाल खरबी
 (वन्यजीव) नितीन आटपाडकर, 

फिरते पथक वनक्षेत्रपाल 
योगेश शेरेकर यांच्या 

नेतृत्वाखाली वनपाल बोरी गजानन मोरे, वनरक्षक विजेंद्र सोनोने,

 वैभव घोरपडे व वनमजुर भाऊसिंग जाधव व वाहनचालक बाव्ठकृष्ण आवले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.