Ticker

6/recent/ticker-posts

किनवट आज दी .२५ ऑगष्ट २०२१ रोजी किनवट येथे माँ. जिजाऊ माता चौक येथे भाजपा पक्षाचे वतीने जिल्हाध्यक्ष श्री .वेकण्टराव गोजेगावकर यांच्या आव्हाना नुसार आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनखली


किनवट तालुका प्रतिनिधी .?
आज दी .२५ ऑगष्ट २०२१ रोजी  किनवट येथे माँ. जिजाऊ माता चौक येथे भाजपा पक्षाचे वतीने जिल्हाध्यक्ष श्री .वेकण्टराव गोजेगावकर यांच्या आव्हाना नुसार 

आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनखली .?


आमदार केराम साहेबांचे स्वीय साहय्यक , श्री . प्रकाश जी कुडमेथे ,भाजपा ,

भाजपा युवा मोर्चा, भाजपा आदिवासी आघाडी मोर्चा तर्फे सत्तेचा दुरुपयोग करत 

केंद्रीय मंत्री राणे साहेब यांची मानहानी च्या होण्यासाठी जाणीवपूर्वक सुडाचे 

राजकरण करत अशोभनीय कृत्य पोलिसांना समोर करत केल्याबद्दल ठाकरे सरकारच जाहिर निषेध करण्यात येवून 

 माननीय न्यायालयाने त्यांना जामीन दिलयबड्डल न्यायाल्याचे  आभार मानले यावेळी सर्वश्री .


भाजपा किनवट, क्षेत्र तालुका अध्यक्ष , श्री.संदिपभाऊ केंन्द्रे , 

भाजपा जिल्हाउपाध्यक्ष , 
श्री अशोक नेम्मानिवार , 

भाजपा किनवट नगर अध्यक्ष , श्री .आनंद भाऊ  मच्छेवार, भाजपा युवा मोर्चा तालुका किनवट क्षेत्र अध्यक्ष श्री.उमाकांन्त कऱ्हाळे ,

भाजपा किनवट शहर अध्यक्ष श्री .श्रीनिवास नेम्मानिवार , भाजपा जिल्हा 


चिटनिस, श्री स्वागत नेम्मानिवार,
भाजपा तालुका उपाध्यक्ष , श्री. निचिकेत नेम्मानिवार ,
 भाजपा किनवट नगर सेंवक,श्री .मधुकर येन्नेनिवार,भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाअध्यक्ष आदिवासी मोर्चा चे आदिवासी सेवक , 

श्री . जितेंन्द्र अ . कुलसंगे, भाजपा युवा मोर्चा तालुका किनवट क्षेत्र उपाअध्यक्ष , 

श्री.सुरेशभाऊ सांक पेल्लीवार, भाजपा ओबिसी तालुका किनवट क्षेत्र अध्यक्ष श्री . शेकरभाऊ चिचोळकर , 

भाजपा नगरसेवक किनवट क्षेत्र श्री .नरेश सिरमनवार,भाजपा युवा मोर्चा तालुका किनवट सरचिटनिस, श्री.रोषण जाधव धामनदरीकर 
भाजपा नेते श्री .बबनराव वानखेडे, भाजपा युवा मोर्चा चे श्री .पृथ्वीराज ठाकरे ,

 भाजपा नेते ,डॉ.संतोष सिरमनवार.?
यावेळी भाजपा पदादिकारी उपस्थित 
होते.?.