Ticker

6/recent/ticker-posts

सुहास नेमानीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला


सुहास नेमानीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)



किनवट इंडियन गॅस चे संचालक सुहास नेमानीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला 

यावेळी अखिल भारतीय अपंग कामगार 

संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर व संचालक एम सी एल कंपनी राजगड श्री चंपत 

कनीराम जाधव व नांदेड जिल्हा मजूर फेडरेशन संचालक स्वामी नुतपेलीवार उपस्थित होते.

सुहास नेमानीवार हे  दिव्यांग असल्याने व 

तालुक्यात इंडियन गॅस मार्फत सर्व स्तरापर्यंत गॅसचा पुरवठा करून 

गरीब व होतकरू कामगारांना काम देत असल्याने त्यांचे 

तालुक्यामध्ये कौतुक म्हणून व तालुक्यातील दिव्यांग बांधव कोणत्याही वेळेस 

त्यांच्याकडे आला असता योग्य ते मार्गदर्शन करून मदत 

करतात म्हणून त्यांचा सत्कार त्यांच्याच इंडियन गॅस सेवा केंद्रांमध्ये संघटनेचे सचिव 

राज माहुरकर यांनी त्यांच्यासोबत 
संचालक एम सी 
एल कंपनीचे जाधव सर व मजूर संघाचे संचालक स्वामी नुतपेलीवार तेथे जाऊन त्यांचा 

पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.