Ticker

6/recent/ticker-posts

प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे मावळ येथे मावळ तालुक्यातील नागरिक खूप दुरून प्रवास करत दवाखान्यात उपचारासाठी येत असतात परंतु आज असे पाहण्यात आले आहे की पुरेसा डॉक्टर्स चा स्टाफ अनुपस्थित असल्या कारणास्तव नागरिकांना रांगेत उभे


प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे मावळ येथे मावळ तालुक्यातील नागरिक खूप दुरून प्रवास करत दवाखान्यात उपचारासाठी येत असतात परंतु आज असे पाहण्यात आले आहे 

की पुरेसा डॉक्टर्स चा स्टाफ अनुपस्थित असल्या कारणास्तव नागरिकांना रांगेत उभे 

राहून नंबर लावावा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.


तसेच जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृ योजने अंतर्गत जे काही

 पैसे गरोदर माता भगिनिंच्या बँक खात्यामध्ये येत असतात ते 
देखील अजुन जमा केले गेले नाहीत असे 

नागरिकांकडून समजले आणि विचारपूस केली असता असे 

सांगण्यात येते की जमा झाले आहेत

 पण अहवाल दाखवायला तयार
 होत नाहीत तरी प्रशासनाने लक्ष देऊन 

योग्य ती कार्यवाही करावी.

चीफ ब्यूरो नितीन कालेकर 


आज की न्यूज पुणे.