माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे बौद्ध भन्ते व विविध सामाजिक संघटनेने केली बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी
देगलूर - जावेद अहेमद
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांना आगामी देगलूर बिलोली विधानसभा
पोटनिवडणुकीची उमेदवारी बौद्ध समाजाला देण्याची मागणी बौद्ध भन्ते व विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे..
राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे हे नांदेड दौऱ्यावर आले असता
पूज्य भदंत पैयाबोधी,भन्ते चंद्रमणी, भन्ते श्रद्धानंद , भन्ते सुगत ,भन्ते सारीपुत्त, रमेश सोनाळे
(संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन हक्क परिषद), भगवान ढगे (केंद्रीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट),
कोंडदेव हटकर( अध्यक्ष सत्यशोधक विचारधारा), एन.डी.गवळी(जिल्हाध्यक्ष फुले आंबेडकर विचारधारा),
भीम शाहीर आनंद कीर्तने ,सुखदेव चिखलीकर (संस्थापक अध्यक्ष बहुजन संघर्ष सेना) शत्रुघन वाघमारे
(जिल्हाध्यक्ष भिम शक्ती सामाजिक संघटना तथा माजी नगरसेवक देगलूर)
,टी.पी वाघमारे (जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना),ॲड. बी.वाय.चावरे(ज्येष्ठ Bविधितज्ञ) ,
एन.एन खंडूलोटे (अध्यक्ष ऑल इंडिया एससी. एसटी .वेल्फेअर असोसिएशन), नितीन खंडलोटे(दिव्यांग शिक्षक संघटना)