Ticker

6/recent/ticker-posts

मांडवी ग्रा.पं.वर प्रशासक नेमा नेम्रण्याची मागणी अविनाश चल्हाण




मांडवी : विकासकामाला चालना देण्यासाठी मांडवी ग्रामपंचायतीवर प्रशासक 

नेमण्याची मागणी ग्रामस्थांनी कैली, 

किनवट तालुक्यात मुदत पूर्ण कैलेल्या काही ग्रामपंचायतीमध्ये मांडवीचा समावेश आहे. 

संध्या पावसाछी सत्र चालू आहे. 
अशा वातावरणात रोगराई 
वाढण्याची गशक्यता आहे 

तसेच जाव पातलीवरील विकासकामे 
तातडीने मार्जी लावणे महत्वाचे आहे,

 एकंदरीत गाव विकासाला चालना देण्यासाठी मांडवी ग्रामपंचायतीवर प्रशासक 

नेम्रण्याची मागणी अविनाश चल्हाण, 

नंदू राठोड, योगेश जाधव, आदी ग्रामस्थानी जिल्‍्ह प्रशासनाकडे केली आहे.