Ticker

6/recent/ticker-posts

*सार्वजनिक गणेश मंडळ घोटी येथे लसीकरण शिबीराचा कार्यक्रम..* किनवट (तालुका प्रतिनिधी)*सार्वजनिक गणेश मंडळ घोटी येथे दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोरोना लसीकरण शिबीराचा कार्यक्रम राबविण्यात आला



सार्वजनिक गणेश मंडळ घोटी येथे लसीकरण शिबीराचा  कार्यक्रम..
किनवट (तालुका प्रतिनिधी)

सार्वजनिक गणेश मंडळ घोटी येथे दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोरोना लसीकरण शिबीराचा  कार्यक्रम राबविण्यात आला 

त्यावेळी गावातील जनतेचा भरपुर  प्रतिसाद मिळाला सार्वजनिक गणेश मंडळ घोटी हे दर वर्षी सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रम राबवत असते 

या वेळेस त्यामध्ये भर पडला म्हणजे त्यांनी त्या गणेश मंडळांनी आरोग्य विषयक शिबीर म्हणजे covid-19 च्या महामारी ला आळा घालण्यासाठी 

शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार किंबहुना त्याच्या अनुपलान करण्यासाठी सदर शिबिर सार्वजनिक गणेश मंडळाने आयोजित केले होते. 

सदर शिबिराला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाल्याबद्दल  गावातील नागरिकांचे म्हणजे कार्यक्रमाचे उदघाटक- आनंदराव सुरोशे*

*प्रमुख उपस्थिती:- डॉ. सुभाष मुत्तेवार,अशोक कोसले,भाऊराव गरड,गणपत पवार,जगदीश गरड,प्रकाश गरड,गजानन महादुरे, 

विठ्ठल  सुरोशे, राम गरड,रामदास वाढई, नामदेव हळदकर, धोंडबा गरड,आनंदराव कयापक,समाधान सोनटक्के, विनोद शेंडे, 

मारोती ठाकरे,शिवाजी सुरोशे,कांबळे काका,गजानन गरड,मारोती गरड,वेदांत वाढई, अभिजित गरड,अक्षय वाढई, वैभव गरड,निकेतन सुरोशे,मनोज गरड, 

रामविजय गरड,अनिकेत सुरोशे, मारोती गरड, विनोद गरड,अमोल सुरोशे,राहुल गरड,स्वप्नील वाढई, 

विजय पावडे,चंद्रशेखर गरड,सुमित चटलेवार,*मनापासून आभार*
*आयोजक- सार्वजनिक गणेश मंडळ घोटी*