Ticker

6/recent/ticker-posts

काल दिनांक 18-9-2021 रोजी वाहन चालक दिनानिमित्त सर्व वाहनचालकांना पुष्पगुच्य देऊन सत्कार करण्यात आला,आणि किनवट चे dysp श्री.मंदार नाईक साहेब आणि पोलीस निरीक्षक मारोती थोरात साहेब यांचा सत्कार करण्यात आला


काल दिनांक 18-9-2021 रोजी वाहन चालक दिनानिमित्त सर्व वाहनचालकांना 

पुष्पगुच्य देऊन सत्कार करण्यात आला,आणि किनवट चे dysp श्री.मंदार 

नाईक साहेब आणि पोलीस निरीक्षक मारोती थोरात साहेब यांचा सत्कार करण्यात आला 

यावेळी मंदार नाईक यांनी वाहन 
चालकांना मार्गदर्शन केले 

यावेळी संजय फड मामा,महबूब शेख,

संघपाल कवठेकर,गोविंद मुंडे,गौतम कवडे,वसंत राठोड,

रौफ चोहान,विठलं बोईनवाढ,संतोष बोईनवार,दुर्गेश कुंडलवाड,

नंदू मोदुकवार,गजानन दंतलवाढ,

 इसाकभाई, अनवर सोलंकी,रहीम शेख,सलीम भाटी,

अनिल राठोड,
देवा मुंडे रम्मू भाई,असफरभाई,
राजू हिंगोळे,
अझर भाई,सम्यक कांबळे,बाबाभाई सोळंकी,अमीन शेख,घनश्याम पेटकुळे,

गजू गाडेकर,शफी  चोहान,
 मोहसीन भाई,दत्ता आरसोड, 

शेख अली,झुबेर खान,फिरोज खान,

गित्ते भाऊ,रुपेश दंतलवाढ, 
किशन चव्हाण, अशोक टाळकुठे, 

साई साबळे,मुन्ना गायकवाढ 
इत्यादी वाहन चालक उपस्थित होते