कोव्हिड 19 च्या काळात कै. बळीराम पाटील शासकीय ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे रुग्ण
सेवेसाठी व कोव्हिड कक्षात आरोग्य कर्मचाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी महर्षी
मार्कंडेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरविण्यात आले,
तेव्हा सेवा देणाऱ्या मारोती
प्रल्हाद येशीमोड यांना
त्यांच्या सेवेबद्दल 24 हजार रुपयांचे धनादेश व कोरोणा योद्धा प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी मा. जि. प. सदस्य प्रफुल्ल राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विक्रम राठोड,
संस्थेचे सचिव प्रवीण श्रीमनवार,
संतोष श्रीमनवार,
प्रशांत राठोड, राजू बोईनवार, संजय गाजर्लावार,
सुरज बेटेराज, पठाण समवेत